इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
बाईकवर पाहिले
सुनीता आणि तिचा प्रियकर सुनीत हे भेटतात.
सुनीता – काल माझ्या भावाने मला तुझ्यासोबत बाईकवर पाहिले.
सुनीत – अरे बापरे मग नंतर काय झालं..
सुनीता – घरच्यांनी माझ्याकडून बसचे भाडे परत घेतले…
माझे कुटुंब खूप डेंजर आहे.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011