इंडिया दर्पण – हास्य षटकार – भिकाऱ्याची देवाकडे मागणी
(एकदा एका भिकाऱ्याला देव स्वप्नात प्रसन्न होतो. त्यावेळी त्यांच्यातील संवाद)
देव – तुला जर
एक कोटीची लॉटरी
लागली तर
तू काय करशील
भिकारी – तर मी
एक मोठं
मंदिर बांधीन
देव – अरे वा.
पण
मंदिर बांधायचा विचार
तुझ्या
डोक्यात कसा आला
भिकारी – देवा, त्या मंदिरासमोर
फक्त
मीच एकटा
भीक मागायला बसणार
– हसमुख