इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
भिकारी आणि शेठजी
(शेठजी मंदिरात जात असतात. तेव्हा त्यांना वाटेत भिकारी भेटतो तेव्हा)
भिकारी – शेठजी, गरिबाला काही तरी भिक्षा द्या ना
शेठजी – हं हे घे. काय रे,
जर तुला एक कोटीची लॉटरी लागली
तर तू काय करशील
भिकारी – तसं झालं तर मला खुप आनंद होईल.
सर्वप्रथम मी एक आलिशान कार खरेदी करेल
आणि त्यानंतर
कारमध्ये बसून मी भिक मागेन.
– हसमुख