इंडिया दर्पण – हास्य षटकार – भाजीवाला
आज तर
इतका कंटाळा
आला की,
दाराशी आलेल्या
भाजीवाल्याला
सांगितले की,
“भावा, बैस माझ्या घरात.
टीव्ही बघ.
मी तुझी
हातगाडी घेऊन
एक राऊंड
मारुन येतो.”
तर
तो म्हणाला
“भाऊ, मी
बी विंग
मध्ये राहतो.
खरा भाजीवाला
माझ्या घरी बसून
महाभारत बघतोय.”
– हसमुख