इंडिया दर्पण – हास्य षटकार – भगवान आणि भक्ती
चिंट्या म्हणतो, माझे एक शेजारी आहेत. ज्याचे नाव ‘भगवान’ आहे. आणि त्यांच्या मुलीचे नाव भक्ती आहे.
आई नेहमी म्हणते
बेटा, देवाच्या भक्तीमध्ये मन लावत जा.
आता आईला कसं समजवायचं
मी भक्तीत मन लावले,
पण
भगवंतच मानत नाहीय
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011