इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
दारुडा आणि हॉटेल
एक दारुडा एका मोठ्या हॉटेलमध्ये जातो.
तो टेबलवर बसतो.
त्याचवेळी तेथे वेटर येतो
दारुडा – गरम काय आहे
वेटर – चाउमीन.
दारुडा – आणखी गरम?
वेटर – सूप.
दारुडा – आणखी गरम?
वेटर – उकळते पाणी.
दारुडा – आणखी गरम
वेटर – आगीचा गोळा आहे
दारुडा – आण मग, मला बिडी पेटवायची आहे
– हसमुख