इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
भिकारी आणि सुंदर मुलगी
(रस्त्यावर एक भिकारी उभा असतो. तेवढ्यात तेथून एक सुंदर मुलगी जात असते तेव्हा)
भिकारी (मोठ्या आदराने) – ए मसक्कली, मसक्कली..
देवाच्या नावाने काहीतरी द्या.
मुलगी – हे घे, माझी डिग्री ठेव… कामी येईल तुला…
हे ऐकून भिकारी म्हणाला – आता काय रडवते का?
तुला हवी असेल तर माझी ही हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री ठेव.
– हसमुख