इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सुंदर मुलगी
एक सुंदर मुलगी अभ्यासात कमकुवत होती.
ती नेहमी मैत्रिणींसोबत मस्ती करायची.
शिक्षक – तुला गणितात इतके कमी मार्क का मिळाले?
मुलगी – त्या दिवशी आली नाही.
शिक्षक – पेपरच्या दिवशी आली नव्हतीस का?
मग हा पेपर कसा काय आहे?
मुलगी – नाही, माझ्या शेजारीची मुलगी आली नव्हती!
हसमुख