इंडिया दर्पण – हास्य षटकार – सुंदर महिला जेव्हा डॉक्टरकडे जाते
(एक सुंदर महिला डॉक्टरकडे जाते)
महिला : डॉक्टर माझ्या चेहऱ्यावर आग होतेय.
डॉक्टर : कधी पासून हा त्रास होतोय
महिला : चार ते पाच दिवसांपासून
डॉक्टर : तुमच्या चेहऱ्याचा एक्स-रे करावा लागेल.
महिला : एक्स-रे मध्ये काय होते?
डॉक्टर : काही नाही तुमच्या चेहऱ्याचा फोटो काढला जाईल…
महिला : पाच मिनिटे थांबा, मला माझा मेकअप करू द्या.
डॉक्टर बेशुद्ध झाले अजून शुद्धीवर आलेले नाहीत!!!
– हसमुख