इंडिया दर्पण – हास्य षटकार – गंप्या बायकोला वैतागला कारण…
(गंप्या आणि झंप्या हे दोन्ही जीवलग मित्र गप्पा मारत असतात तेव्हा)
गंप्या – अरे झंप्या, मी माझ्या बायकोला पार वैतागलो आहे..
झंप्या – गंप्या, अरे काय बोलतोय तू.
का काय झालंय
गंप्या – अरे, दिवसभर ती यू ट्यूबवर
विविध खाद्य पदार्थांच्या रेसिपी बघत असते.
झंप्या – अरे व्वा. मग, त्यात वाईट काय आहे
गंप्या – अरे बाबा. एवढं सर्व करुन ती
दररोज केवळ डाळ-भातच बनवते ना…
– हसमुख