इंडिया दर्पण – हास्य षटकार – बायको
(बाळू आणि त्याची बायको यांच्यातील संवाद)
बाळूची बायको : अहो,
आपल्या
मुलीचं
लग्नाचं
वय
आलंय..
स्थळं
बघायला
हवीत..
बाळू : अगं,
आहेत
काही बघण्यात..
पण
नुसती
चांगली
नोकरी
आणि
पगार
काय
कामाचा..
जेवढी
बघितली
ती सर्व
गाढवं
आहेत..
बाळूची बायको : अहो,
असंच
माझ्या
वडिलांनी
केले
असते
तर
माझे
लग्नंच
झाले
नसते..
– हसमुख