इंडिया दर्पण – हास्य षटकार – बायको
.
बायको दोन प्रकारची असते
.
पहिली….
जी,
नवऱ्याचं
सगळं ऐकणारी,
त्याचे विचार
समजून घेणारी,
त्याच्याशी
प्रेमाने वागणारी,
कधीही
कसली मागणी न करणारी
आणि
नवरा
कितीही
रागावला तरी
सदा हसतमुख
राहणारी
.
.
आणि
दुसरी
.
.
.
.
.
.
.
जी
सगळ्यांकडे आहे
– हसमुख