इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
बंट्याची कमाल
(बंट्या एकदा सार्वजनिक शौचालयामध्ये जातो तेव्हा)
शौचालयाच्या भिंतीवर लिहिलेले असते
जग चंद्रावर पोहचले आहे आणि तू इथेच आहेस
हे वाचून बंट्या डोके खाजवतो.
त्याला एक कल्पना सूचते.
तो तातडीने त्या भिंतीवरील
वाक्याच्या खाली लिहितो
चंद्रावर पाणी नव्हते
म्हणून परत आलो
– हसमुख