इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
बँक ग्राहक
रामू काका बँकेत येतात.
उन्हाची तीव्रता खुप असल्यामुळे रुमालाला चेहऱ्याचा घाम पुसतात.
त्यानंतर ते कॅश काऊंटरकडे जातात.
कॅशिअर – आज कॅश संपली आहे, उद्या या.
रामू काका – पण, मला आता पैशांची गरज आहे
कॅशिअर – हे बघा, रागावू नका
शांतीने बोला.
रामू काक – ठीक आहे. बोलवा शांतीला बोलवा.
आज मी तिच्याशीच बोलतो.
– हसमुख