इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
बंड्या जेव्हा लाह्या घेत असतो
बंड्या आजीसोबत बाजारामध्ये जातो.
त्याला लाह्या विक्री करणारा दिसतो.
बंड्या आजीकडे आग्रह धरतो.
आजी त्याला लाह्या विक्रेत्याकडे घेऊन जाते.
बंड्या – अहो काका, या लाह्या वाळूमध्ये
एवढ्या तडतड का करत उडत आहेत
विक्रेता – अरे बाळा, तू या वाळूवर थोडा वेळ
बसून बघ म्हणजे तुला कळेल हं
– हसमुख
इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
बंड्या जेव्हा लाह्या घेत असतो
बंड्या आजीसोबत बाजारामध्ये जातो.
त्याला लाह्या विक्री करणारा दिसतो.
बंड्या आजीकडे आग्रह धरतो.
आजी त्याला लाह्या विक्रेत्याकडे घेऊन जाते.
बंड्या – अहो काका, या लाह्या वाळूमध्ये
एवढ्या तडतड का करत उडत आहेत
विक्रेता – अरे बाळा, तू या वाळूवर थोडा वेळ
बसून बघ म्हणजे तुला कळेल हं
– हसमुख