इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
बंड्या आणि आजोबांची परीक्षा
(बंड्या आणि आजोबा हे दोन्ही बोलत असतात)
बंड्या – अहो आजोबा, तुम्ही अभ्यास केला का
आजोबा – अरे बंड्या, या वयात मी कशाला अभ्यास करु
आणि अभ्यास करुन मला कुठं
परीक्षा द्यायला जायचं आहे
बंड्या – काल तर बाबा म्हणाले की,
आजोबांची उद्या ब्लड टेस्ट आहे म्हणून..
– हसमुख