इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
बाळूची शंका
बाळूला नेहमी सतत विविध प्रश्न पडायचे.
त्यामुळे तो त्याच्या वडलांवर नेहमी प्रश्नांचा भडिमार करायचा.
एके दिवशी त्याने एक प्रश्न विचारला
बाळू (नळातून येणारे पाणी पाहून) : पप्पा, हे पाणी कुठून येते?
वडील : नदीतून बेटा
एके दिवशी त्याचे वडिल त्याला जवळची नदी बघायला घेऊन जातात.
तिथे तो वडिलांना नदीत ढकलतो….!
आणि घरी पळत येतो
दम टाकतच आईला म्हणतो,
मम्मी पटकन नळ चालू कर, पप्पा लवकरच येणार आहेत..
– हसमुख