इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
बाळूची ऑफर
बाळू हा मेन्स पार्लरमध्ये केस कापत होता.
तेवढ्यात एक अतिशय सुंदर तरुणी दुकानात आली
बाळू : नमस्कार जी, तुम्ही खूप सुंदर आहात.
तरुणी : धन्यवाद!
बाळू : आज संध्याकाळी कुठेतरी आपण भेटू या का?
तरुणी : नाही, माझे लग्न झाले आहे.
बाळू : ठीक आहे, तुझ्या नवऱ्याला सांग की, मी माझ्या मैत्रिणीला भेटायला जात आहे…!
तरुणी : तूच सांग ना हे. तुझे केस कापताय तेच माझे पती आहेत..!
दुकानदाराने बाळूची टक्कलच केली
– हसमुख