इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
बालू आणि त्याची गर्लफ्रेंड
आंब्याच्या बागेत आपल्या गर्लफ्रेंडचा हात धरत
बालू रागाने म्हणाला…
बालू : मी राजाराम मोहन रॉय यांचा तिरस्कार करतो
गर्लफ्रेंड – का??
बालू – त्यांनीच बालविवाह बंद केले
नाहीतर आज
आपल्यालाही पोरं-बाळं राहिली असती!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011