इंडिया दर्पण – हास्य षटकार – बाबा आणि परी
(एके दिवशी बाबा तिच्या परीशी बोलत असतात)
परी – बाबा बाबा, मला ब्लॅकबेरी नाहीतर अॅप्पल पाहिजे
बाबा – अरे तुझ्या मामाने राजापूरहून आणलेला फणस आधी संपव
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011