इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
एटीएममधून जेव्हा पैसे निघतात
ATM मधून
200 रुपये
निघतांना
इतका आवाज
होतो की,
असे वाटते
चुकून
4-5 हजार रुपये
निघतात
की काय….
मशीन पण
चेष्टा करते
गरिबाची….
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011