इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
ठगू मावशीचं उत्तर
एके दिवशी ठगू मावशी
आपली नात मोनी बरोबर खेळत होती.
त्याचवेळी मोनी आपल्या मावशीला
एक प्रश्न विचारते
मोनी – रावणाच्या लंकेला
सोन्याची लंका असे का म्हणत
ठगू मावशी – कारण, रावणाच्या आई-वडिलांनी
लहानपणी लाडाने त्याचे नाव
सोन्या असे ठेवले होते
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011