इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
आनंदाची बातमी
(पती आणि पत्नीमधील संवाद)
बायको : अहो, एक सांगू का,
पण मारणार
तर नाही ना?
नवरा : हो, सांग ना…
बायको : मी गरोदर आहे
नवरा : अगं, ही तर आनंदाची
बातमी आहे…
मग तू एवढी घाबरतेस का?
बायको : कॉलेजला असतांना
ही बातमी बाबांना
सांगितली होती,
तेव्हा त्यांनी मारलं होतं !
– हसमुख