इंडिया दर्पण – हास्य षटकार – अमेरिकेचा नकाशा
(भूगोलाचा वर्ग सुरू असतो. गुरुजी शिकवित असतात तेव्हा)
गुरुजी – पोरांनो, या नकाशात अमेरिका कुठे आहे सांगा बरं
संजू – (नकाशात बोट ठेवतो) हे बघा गुरुजी इथे आहे
गुरुजी – शाब्बास. आता सांग बरं अमेरिकाचा शोध कुणी लावला ते
संजू – गुरुजी, मी लावला…
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011