इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
जेव्हा विमान वादळात सापडते
एकदा एक विमान आकाशामध्ये
वादळात सापडते.
त्याचवेळी विमानाचा पायलट
एक अनाउन्समेंट करतो.
“कुणाला वाचण्यासाठीची
प्रार्थना माहित आहे का?”
विमानातील एक ज्येष्ठ नागरिक
तावावाने म्हणतात, “हो मला येते.”
पायलट म्हणतो, “ठीक आहे मग,
तुम्ही प्रार्थना करा.
असेही एक पॅराशूट कमी आहे.”
– हसमुख