इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सत्संग झाल्यानंतर
बाबांचा सत्संग ऐकून सखाराम घरी येतो.
घरी आल्यानंतर त्याने
आपल्या पत्नीला हाकलून दिले
आणि मोलकरणीशी लग्न केले.
नातेवाइकांनी विचारले की
सखाराम, तू असे का केलेस?
सखारामने उत्तर दिले, बाबांनी म्हणाले,
माया सोडून द्या आणि शांती सोबत रहा,
मी फक्त तेवढेच केले.
– हसमुख
