इंडिया दर्पण – हास्य षटकार – विडी, सिगारेट पिल्यानंतर…
धुम्रपान केल्यानंतर ती व्यक्ती
सिगारेट किंवा विडीचे थोटके बुटाखाली
इतके जोरात दाबतात की
त्यांना जणू असे वाटते की
ही सिगारेट किंवा विडी आपल्या विरोधात
जणू कोर्टामध्ये साक्ष देणार आहे
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011