इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
ब्रेकअप झाल्यानंतर
प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर गावातील युवक
रडत रडतच मंदिरात गेला
आणि देवाला म्हणाला…
युवक – हे परमेश्वरा, मला माझी प्रेयसी परत मिळवून दे ना
देव – वत्सा, शेजारी हनुमानाचे मंदिर आहे.
तिथे जाऊन तक्रार दाखल कर…
कारण, त्यानेच सीता मातेला शोधले होते.
– हसमुख