इंडिया दर्पण – हास्य षटकार – वकीलाचा प्रश्न
कोर्टामध्ये खटला चालू असतो तेव्हा
वकील : खुनाच्या रात्री तुमच्या पतीचे शेवटचे शब्द काय होते?
आरोपी बायको : संगीता, माझा चष्मा कुठे आहे…?
वकील : मग यात थेट हत्या करण्यासारखे काय आहे?
आरोपी बायको : माझे नाव रंजना आहे.
संपूर्ण कोर्ट शांत..!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011