इंडिया दर्पण – हास्य षटकार – अभ्यास
(चिंटू आणि आजोबा यांच्यातील संवाद)
गल्लीतले आजोबा : मग चिंटू,
अभ्यास
कसा
चालू आहे…
चिंटू : अगदी
तुमच्यासारखा.
आजोबा : म्हणजे..
चिंटू : रामभरोसे..
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011