इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
आंबे खरेदी
(जेव्हा डॉली बाजारात आंबे खरेदीसाठी जाते)
डॉली – भैय्या, आंबे कसे दिले
विक्रेता – १०० रुपये किलो
डॉली – ४० रुपयात द्या ना
विक्रेता – ४० रुपयात तर फक्त कोयच येईल
डॉली – ठीक आहे मग, हे ५० रुपये घ्या.
मला आंबे द्या आणि कोय तुम्ही ठेवून घ्या
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011