इंडिया दर्पण – हास्य षटकार – आजोबा, चिंट्या आणि शाळा
(आजोबा आणि चिंट्या यांच्यातील संवाद)
आजोबा – अरे चिंट्या बाळा,
लवकर लपून बस.
आठ दिवस
शाळेत गेला नाहीस
म्हणून
तुझे मास्तर
तुला शोधायला
घरी आले आहेत.
चिंट्या – आजोबा.
तुम्हीच लवकर
लपून बसा.
मी शाळेत
मास्तरांना सांगितलंय
की,
आजोबांना
हॉस्पिटलमध्ये
अॅडमिट केलंय
म्हणून….
– हसमुख