इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
आहे की नाही गंमत
आजकाल पिझ्झा, केक, आईस्क्रीम,
बर्गर, तंदूरी इत्यादी पदार्थ
घरी करून पाहिले जातात
आणि
कुरडई, पापड, शेवया, लोणची
हे पदार्थ विकत घेतात..!
दुसरी गंमत याऊलट आहे…
ती म्हणजे,
घरी केलेले पदार्थ
हाॅटेलसारखे झाले नाहीत
म्हणून बोंब मारतात
आणि
बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर
घरगुती खाणं/जेवण
कुठे मिळेल
ते शोधत बसतात….
– हसमुख