इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
तीन वेडे आणि रेल्वे
एकदा तीन वेडे ट्रेनमधून प्रवास करत होते.
तेवढ्यात कुणीतरी साखळी ओढली.
पहिला वेडा : मित्रा, ट्रेनचे पेट्रोल संपले असे वाटते.
दुसरा वेडा : ट्रेनचे चाक पंक्चर झाले आहे.
तिसरा वेडा : थांब भाऊ, मी खाली उतरून बघतो.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011