इंडिया दर्पण – हास्य षटकार
जेव्हा दुकानदाराच्या डोळ्यात अश्रू येतात
(सलूनमध्ये ग्राहक येतो तेव्हा)
ग्राहक सलून चालकाला म्हणतो,
डोक्याचे केस इतके कमी करा
की
बायकोच्याही हातात येणार नाहीत
हे ऐकून सलून चालकाच्या डोळ्यातून
घळाघळा अश्रू पडायला लागले
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011