इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
संताची गुडन्यूज
सांता (त्याच्या आईला) – आई एक चांगली बातमी आहे.
आम्ही आता दोन चे तीन झालो.
आई – अभिनंदन बेटा, काय झालं
मुलगा की मुलगी?
सांता – मुलगाही नाही आणि मुलगीही
माझे दुसरे लग्न केले आहे.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011