इंडिया दर्पण – हास्य षटकार – औषध
(डॉक्टर आणि पेशंट यांच्यातील संवाद)
.
पेशंट : “डॉक्टर,
या
प्रिस्क्रीप्शनमध्ये
तुम्ही जी
औषधं
लिहून दिलीत,
त्यातल्या
सर्वात वरच्या
गोळ्या
मिळत नाहीयेत.
डॉक्टर : “त्या गोळ्या
नाहीयेत..!!
मी
पेन चालतंय
की नाही
ते बघत होतो…!!!
पेशंट: अबे बयताडा…
५२ मेडिकल
फिरलो
ना मी…बोक्या