इंडिया दर्पण – हास्य षटकार – व्यापारी
(एक कट्टर व्यापारी शेवटच्या घटका मोजत होता.)
व्यापारी : माझी
बायको
कुठंय?
बायको : अहो,
मी
इथेच आहे.
व्यापारी : माझा
मुलगा
आणि
सून कुठंयत?
मुलगा : आम्ही
दोघेही
इथेच
तुमच्या जवळ
आहोत बाबा.
व्यापारी : आणि
माझी मुलगी?
मुलगी : मी सुद्धा
तुमच्या
जवळच
आहे बाबा.
व्यापारी (चिडून) : अरे साल्यांनो,
तुम्ही
सर्व
इथे आहात
तर
मग
दुकानात
कोण
आहे????
– हसमुख