इंडिया दर्पण – हास्य षटकार – आधुनिक आज्ञाधारक मुले
बाप- बेटा, माझ्यासाठी १ ग्लास पाणी आण.
पहिला मुलगा – नाही आणणार
दुसरा मुलगा – राहू द्या पप्पा, तो बदमाश आहे.
तुम्ही स्वतःच घेऊन टाका आणि
माझ्यासाठी पण एक ग्लास घेऊन ये…!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011