शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

यजमानांच्या घरी जेवायला जाण्यासाठी हेलिपॅडसाठी १ कोटी ३९ लाख रूपये खर्च…जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

by India Darpan
एप्रिल 19, 2025 | 6:51 pm
in संमिश्र वार्ता
0
Jitendra Awhad

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यादरम्यान यजमान म्हणून रायगडचे खासदार सुनिल तटकरे सुतारवाडी येथे जेवणाची सोय करण्यात आली होती. सदर ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात आले होते. निविदा महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने काढली. अंदाजे किंमत १ करोड ३९ लाख एवढी….म्हणजे एका जेवणाचा खर्च एवढा काय गरज आहे …या अशा जेवणाची जर. आता या जेवणाचा खर्च सामान्याच्या खिशातून भाव वाढ करून काढतील हे सरकार… अजब गजब सरकार… एका जेवणाचा खर्च असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितीत केला आहे.

ते पुढे म्हणाले की, एकीकडे वाड्या वस्त्यांवर रस्ते नसल्याने उपचाराअभावी नागरीक आपला जीव गमावत आहेत आणि दुसरीकडे देशाच्या गृहमंत्र्यांना एका वेळच्या जेवणासाठी यजमानांच्या घरी जेवायला जाण्यासाठी हेलिपॅडसाठी १ कोटी ३९ लाख रूपये खर्च केला‌ जात आहे ?

हेलीपॅड जिथे बांधले ती जागा कुठे आणि कोणाची? की कारण देऊन लँडिंग ची कायमची सोय करून घेतली घरा जवळ यजमानांनी..आणि हो, टेंडर उघडणार होते १६ तारखेला ला जेवण होते १२ तारखेला म्हणजे हेलिपॅड च्या कामाचा आणि टेंडर चा काय संबंध काम तर आधीच झाले होते आता बिलाचे काय?

अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यादरम्यान यजमान म्हणून रायगडचे खासदार सुनिल तटकरे सुतारवाडी येथे जेवणाची सोय करण्यात आली होती सदर ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात आले होते. निविदा महाड सां.बा. विभागाने काढली. अंदाजे किंमत 1 करोड 39 लाख एवढी….म्हणजे एका जेवणाचा खर्च एवढा काय गरज आहे …या… pic.twitter.com/EzKOT1QQgI

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 19, 2025
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एचएएल कामगार संघटनेसाठी ९३.४२ टक्के मतदान…रविवारी मतमोजणी

Next Post

या व्यक्तींनी कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा, जाणून घ्या, रविवार, २० एप्रिलचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा, जाणून घ्या, रविवार, २० एप्रिलचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011