शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वा… वा, सारे चित्र स्पष्ट तरीही अशीच भूमिका तपास यंत्रणांची…जितेंद्र आव्हाड यांची संतप्त पोस्ट

by India Darpan
जानेवारी 7, 2025 | 1:16 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 8

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडच्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, वा… वा, सारे चित्र स्पष्ट आहे. तरीही, नरो वा कुंजरो वा… अशीच भूमिका तपास यंत्रणांची आहे असे सांगत एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात म्हटले आहे की शिवलिंग मोराळे हा MH 23 BG 2231 या गाडीचा मालक. त्याचा हा फोटो ! जेव्हा ही गाडी मोराळेने घेतली तेव्हा त्या गाडीची पुजा करतानाचा हा फोटो आहे. आता ही पुजा कोण करतंय, हे स्पष्ट दिसतच आहे.

आता आपण या फोटोवरून एक एक कडी जोडत जाऊ या… सुरूवातीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ताफ्यात MH 23 BG 2231 ही गाडी दिसते. त्यानंतर या गाडीचा मालक शिवलिंग मोराळे अजितदादांपासून जवळचे अंतर राहून उभा राहतो. शेवटी ज्या गाडीतून वाल्मिक कराड हा सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करतो; ती गाडी देखील MH 23 BG 2231 हीच असते. अन् या गाडीत शिवलिंग मोराळे असतो.

ज्या गाडीची पुजा धनंजय मुंडे करतात; जी गाडी अजितदादांच्या ताफ्यात वापरली जाते अन् ज्या गाडीतून वाल्मिक कराड शरणागतीसाठी येतो, त्या गाडीचा मालक शिवलिंग मोराळे म्हणतो, “वाल्मिकने हात दाखवला म्हणून लिफ्ट दिली”. वा… वा, सारे चित्र स्पष्ट आहे. तरीही, नरो वा कुंजरो वा… अशीच भूमिका तपास यंत्रणांची आहे.

शिवलिंग मोराळे हा MH 23 BG 2231 या गाडीचा मालक. त्याचा हा फोटो ! जेव्हा ही गाडी मोराळेने घेतली तेव्हा त्या गाडीची पुजा करतानाचा हा फोटो आहे. आता ही पुजा कोण करतंय, हे स्पष्ट दिसतच आहे.
आता आपण या फोटोवरून एक एक कडी जोडत जाऊ या… सुरूवातीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या… pic.twitter.com/ewbiMGIGgb

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 6, 2025
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लोकायुक्त कार्यालयाकडे ४ हजार ७९० नवीन तक्रारीची नोंद…राज्यपालांना अहवाल सादर

Next Post

दुकानातून ७० हजाराची रोकड असलेली महिलेची पर्स चोरट्यांनी केली लंपास…

Next Post
crime1

दुकानातून ७० हजाराची रोकड असलेली महिलेची पर्स चोरट्यांनी केली लंपास…

ताज्या बातम्या

rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011