शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अजित पवारांनी शरद पवारांना धक्के मारुन बाहेर काढले आणि चिन्ह पण चोरले…जितेंद्र आव्हाड यांची टीका

by India Darpan
नोव्हेंबर 3, 2024 | 11:07 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Jitendra Awhad


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)
– विधानसभा निवडणुकीत आरोप – प्रत्यारोपाला जोरदार सुरुवात झाली आहे. एकमेकांवर आरोप करत असतांना आता पातळी सुध्दा सोडली जात आहे. आता ऱाष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवार यांची टोळी पाकीटमारांची असल्याचा आरोप केला आहे. अजित पवार यांनी धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढले आणि चिन्ह पण चोरले असेही ते म्हणाले.

ठाण्यातील मुंब्रा येथील चंदननगरमध्ये आयोजित सभेत बोलतांना त्यांनी महायुती सरकार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटावर निशाणा साधत जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष शरद पवार यांचा होता. त्यांच्याकडून घड्याळ हिसकावून घेतली. अजित पवार ही पाकीटमारांची टोळी आहे.

अजित पवारांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी नवं चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी असेही ते म्हणाले. शरद पवार यांना कॅन्सर असून देखील राज्यात बदल घडविण्यासाठी फिरत असल्याचे देखील आव्हाड यांनी म्हटले. ते मोदी आणि शहा यांच्या बरोबर गेले नाहीत. त्यांनी सांगितले होते की या युवांमधून शरद पवार तयार करेल यालाच हिम्मत म्हणतात असेही त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

माहीम मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर माघार घेण्यास तयार….पण, ठेवली ही अट

Next Post

तेलंगणा, गुजरात, हरियाणा, तामिलनाडू, पंजाब ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे…नाना पटोले यांची पोस्ट

Next Post
Nana Patole1

तेलंगणा, गुजरात, हरियाणा, तामिलनाडू, पंजाब ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे…नाना पटोले यांची पोस्ट

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011