गुरूवार, सप्टेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

JioPhone Nextचे बुकींग उद्यापासून; जाणून घ्या सर्व डिटेल्स

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 3, 2021 | 10:41 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
FCidgVxVEAEApPm

मुंबई – दिवाळी सणानिमित्त स्वतःसाठी किंवा इतरांना भेट देण्यासाठी आपण रिलायन्स जिओच्या नवीन स्मार्टफोनची वाट पाहत असाल. तर या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण Jio आणि Google ने आज घोषणा केली की JioPhone Next स्मार्टफोन दिवाळीपासून बाजारात उपलब्ध होईल. कंपनी म्हणते की, JioPhone Next हा जगातील सर्वात परवडणारा स्मार्टफोन असेल, कारण Jio चा नवीन स्मार्टफोन केवळ 1,999 रुपयांच्या किंमतीवर उपलब्ध असेल. उर्वरित रक्कम ग्राहकांना 18 ते 24 महिन्यांत सुलभ ईएमआयमध्ये भरावी लागेल.

फायनान्स करायचे नसेल तर ग्राहक JioPhone Next 6499 रुपयांना खरेदी करू शकतात. तसेच कंपनीचे म्हणणे आहे की, या श्रेणीतील कोणत्याही उपकरणासाठी प्रथमच असा अनोखा वित्तपुरवठा पर्याय सादर केला जात आहे, ज्यामुळे ते अधिकाधिक ग्राहकांना उपलब्ध होईल. अद्वितीय वैशिष्ट्याने युक्त JioPhone Next रिलायन्स रिटेलच्या देशभरातील JioMart डिजिटल रिटेल स्थानांच्या विस्तृत नेटवर्कवर उपलब्ध असेल. तसेच व्हॉट्सअॅप द्वारेही फोन बुक करू शकता. JioPhone नेक्स्ट कुठे आणि कसा मिळवायचा, येथे सर्वकाही जाणून घ्या…

JioPhone बुक करण्यासाठीचे टप्पे
1 ) जवळच्या Jio Mart डिजिटल रिटेलरला भेट द्या किंवा www.jio.com/next ला भेट द्या किंवा WhatsApp वर – 7018270182 वर ‘HI’ पाठवा.
2 ) खात्री पटल्यावर किंवा पुरावा मिळाल्यावर, तुमच्या जवळच्या Jiomart रिटेलरला भेट देऊन तुमचे डिव्हाइस गोळा करा.
3 ) असे आहेत फिचर्स – JioPhone Next मध्ये 5.45-इंच मल्टीटच HD + (720X1440) पिक्सेल रिझोल्यूशन डिस्प्ले मिळेल. डिस्प्लेची खासियत म्हणजे याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण तसेच अँटीफिंगरप्रिंट कोटिंग मिळेल, फोनवर फिंगरप्रिंट्स राहणार नाहीत.
4 ) फोन QM-215, 1.3 Ghz पर्यंत क्वाड कोर प्रोसेसरद्वारे समर्थित असेल, जो 2GB RAM आणि 32GB इनबिल्ट स्टोरेजसह जोडलेला आहे. स्टोरेज 512 GB पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीसाठी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनच्या समोर 8-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असेल, तर 13-मेगापिक्सेलचा एक कॅमेरा बॅक पॅनलवर उपलब्ध असेल.
5 ) या फोनमध्ये 3500 mAh बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनला वाय-फाय, ब्लूटूथ, मायक्रो यूएसबी आणि ऑडिओ जॅक मिळेल. तसेच फोनमध्ये एक्सेलेरोमीटर, लाईट सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देखील उपलब्ध असतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिवाळीमध्ये शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जायचंय? आधी हे वाचा

Next Post

नाशिक – मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच; तीन दुचाकी चोरीला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250904 WA0311
संमिश्र वार्ता

या अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला

सप्टेंबर 4, 2025
bjp11
महत्त्वाच्या बातम्या

भाजपातून सहा नगरसेवकांचे निलंबन…निलेश राणेंचा संताप

सप्टेंबर 4, 2025
Untitled 1
महत्त्वाच्या बातम्या

५८ लाख नोंदीची सरकारकडे माहितीच नाही? मराठा आंदोलनानंतर या वकिलाने केला मोठा दावा

सप्टेंबर 4, 2025
crime11
क्राईम डायरी

सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला २८ लाखाला गंडा

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम, सुट्टीचेही निकष बदलले, मंत्रिमंडळाची मान्यता

सप्टेंबर 4, 2025
crime 71
क्राईम डायरी

नाशिकमध्ये जुन्या वादाची कुरापत काढून तरूणाचा खून….पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सप्टेंबर 4, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
राज्य

मुंबईसाठी २३८ वातानुकूलित लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी ४ हजार ८२६ कोटी रुपयांस मंजुरी….तर पुण्यासाठी हा निर्णय

सप्टेंबर 4, 2025
Next Post
crime diary 2

नाशिक - मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच; तीन दुचाकी चोरीला

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011