मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

Jio, Airtel, Vi : हे आहेत वर्षभराचे एकदम मस्त रिचार्ज प्लॅन

by India Darpan
सप्टेंबर 7, 2021 | 5:24 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


पुणे – रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) ने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘वर्षभर रिचार्ज योजना ‘ आणली आहे. त्यामुळे मोबाइल ग्राहकांची वारंवार मोबाइल रिचार्ज करण्याच्या त्रासापासून सुटका होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या रिचार्ज योजनेनुसार हे नवीन प्लॅन देखील स्वस्त असून त्यांचा अधिक लाभ देखील मिळतो. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या या योजनांची किंमत 125 रुपयांपेक्षा कमी आहे. या नवीन प्लॅनमध्ये कीती वर्षाची वैधता आहे आणि कोणते फायदे आहेत, हे जाणून घेऊ या…

एअरटेल
1498 रुपयांच्या प्लॅनमध्ये वर्षभर वैधता, मोफत कॉलिंग : एअरटेलच्या 1498 रुपयांच्या प्लॅन हा वर्षभर 365 दिवसांची वैधता देते, या प्लॅन रिचार्ज केल्यावर, मासिक किंमत 124.8 रुपये असेल. या प्लानमध्ये 24GB डेटा मिळतो. एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगचा लाभ उपलब्ध आहे. यात 3600 एसएमएस ऑफर आहे आणि तो 365 दिवसांच्या वैधतेसह देण्यात येतो. यात एअरटेल एक्सस्ट्रीम अॅप प्रीमियम, विनामूल्य हॅलोट्यून, अमर्यादित डाउनलोडसह विंक संगीत सदस्यता मिळते.

जिओ
1,299 च्या प्लॅनमध्ये 336 दिवसांची वैधता, 24GB डेटा : रिलायन्स जिओचा 1,299 रुपयांचा प्लॅन सर्वोत्तम आहे. जिओच्या या प्लानमध्ये 336 दिवस (11 महिने) ची वैधता उपलब्ध आहे. या प्लानमध्ये मासिक खर्च 118 रुपये आहे. यात 24GB डेटा मिळतो, डेटा मर्यादा ओलांडल्यानंतर त्याची स्पीड 64 Kbps पर्यंत जाते. या रिचार्ज प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये 3,600 एसएमएस उपलब्ध आहेत. यासह, वापरकर्त्यांना जिओ टिव्ही, जिओ सिनेमा सारख्या Jio अॅप्सवर मोफत प्रवेश मिळतो.

व्होडाफोन-आयडिया
व्होडाफोन आयडियाकडे देखील एक चांगली योजना असून ती वर्षभर चालते. हा प्लॅन 1499 रुपयांचा असून 365 दिवसांची वैधता प्लॅनमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच एका महिन्याचा खर्च 125 रुपये आहे. वोडाफोन-आयडिया (Vi) च्या 1,499 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये देशातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 3600 एसएमएससह 24 जीबी डेटा उपलब्ध आहे. एअरटेल प्रमाणे, वोडाफोन आयडिया देखील अमर्यादित व्हॉईस कॉलिंग ऑफर करत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – हटके डेस्टिनेशन – कुलधरा

Next Post

कोविशील्ड लसीबाबत उच्च न्यायालयाने दिला हा मोठा निर्णय

India Darpan

Next Post
covilshield

कोविशील्ड लसीबाबत उच्च न्यायालयाने दिला हा मोठा निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

indian army e1750762947859

संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण

जून 24, 2025
crime 88

धाडसी घरफोडीत चोरट्यांनी पावणे नऊ लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला…अशोका मार्ग भागातील घटना

जून 24, 2025
fir111

बाली येथील सहलीचे आमिष दाखवत पैसे गोळा करून यात्रा कंपनीने ग्राहकांना घातला गंडा

जून 24, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण आठ निर्णय….

जून 24, 2025
CM

महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
Rahul Gandhi

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदानावरुन राहुल गांधी यांचा गंभीर आरोप….

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011