शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देशात 5G कव्हरेजच्या बाबतीत रिलायन्स जिओ सलग पहिल्या क्रमांकावर

by India Darpan
ऑक्टोबर 21, 2024 | 11:01 pm
in संमिश्र वार्ता
0
jio

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात 5G कव्हरेजच्या बाबतीत रिलायन्स जिओ सलग पहिल्या क्रमांकावर आहे. ओपन सिग्नलच्या ताज्या अहवालानुसार ‘5जी-उपलब्धता’ श्रेणीत जिओने 66.7% स्कोअर मिळवला आहे. जिओला एअरटेलपेक्षा 42 टक्के पॉइंट्सची आघाडी मिळाली आहे. एअरटेलचा स्कोअर फक्त 24.4% आहे. हा स्कोअर थेट 5G कव्हरेजशी संबंधित आहे. 5G च्या विस्तृत उपलब्धतेमुळे जिओ 5G वापरकर्ते जवळपास दोन-तृतीयांश वेळ 5G शी कनेक्ट असतात, तर कमी 5G कव्हरेजमुळे एअरटेल वापरकर्त्यांना फक्त एक-चतुर्थांश वेळच 5G वर घालवावा लागतो.

डाउनलोड स्पीड अनुभवाच्या श्रेणीत देखील जिओचे प्रदर्शन उत्कृष्ट राहिले आहे. जिओ वापरकर्त्यांना एकूण सरासरी डाउनलोड स्पीड सुमारे 89.5Mbps मिळाली – जी एअरटेलच्या 44.2Mbps पेक्षा जवळपास दुप्पट आहे. 16.9Mbps च्या स्कोअरसोबत व्होडाफोन-आयडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर BSNL 3.1Mbps सह खूप मागे आहे. इंटरनेट सर्फिंग, मोठ्या फाईल्स डाउनलोड करणे, व्हिडिओ पाहणे आणि म्युझिक ऐकण्यासाठी डाउनलोड स्पीड हा सर्वाधिक महत्त्वाचा असतो.

ओव्हरऑल कव्हरेज अनुभवाच्या श्रेणीत देखील रिलायन्स जिओ खूपच पुढे आहे. 10 गुणांच्या मापदंडावर 9 गुणांसह जिओने कव्हरेज अनुभव पुरस्कार जिंकला आहे. एअरटेल 7.1 गुणांसह खूप मागे आहे. तर 3.7 गुणांसह व्हीआय तिसऱ्या स्थानावर आहे. BSNL 1.2 गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. स्थिर कनेक्शन किंवा म्हणायचे तर सातत्याच्या बाबतीत देखील जिओ त्याच्या प्रतिस्पर्धी एअरटेलपेक्षा पुढे आहे. एअरटेलच्या 63.3% च्या तुलनेत जिओचा स्कोअर 66.5% आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार सांगत अजित पवारांनी केली २७ स्टारप्रचारकांची यादी

Next Post

राज्यात या दिवसापासून पावसाची उघडीप मिळू शकते…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

Next Post
rain1

राज्यात या दिवसापासून पावसाची उघडीप मिळू शकते…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011