मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जिओब्लॅकरॉकने केली आपल्या टॉप लीडरशिप टीमची घोषणा…गौरव नागोरी यांची COO म्हणून नियुक्ती

by India Darpan
जून 10, 2025 | 7:06 am
in संमिश्र वार्ता
0
JIO1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने म्युच्युअल फंड बाजारात प्रवेश करण्याआधीच आपल्या वरिष्ठ नेतृत्व टीमची घोषणा केली आहे. यासोबतच कंपनीने आपली अधिकृत वेबसाईट आणि एक विशेष ‘अर्ली ऍक्सेस’ उपक्रम देखील सुरू केला आहे. मागील महिन्यातच कंपनीने सिड स्वामीनाथन यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती जाहीर केली होती. जिओब्लॅकरॉक हे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (JFSL) आणि अमेरिका स्थित ब्लॅकरॉक यांचं संयुक्त उपक्रम आहे.

कंपनीने गौरव नागोरी यांची मुख्य परिचालन अधिकारी (COO), अमित भोसले यांची चीफ रिस्क ऑफिसर, अमोल पई यांची चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर आणि बिराजा त्रिपाठी यांची हेड ऑफ प्रॉडक्ट म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीने सांगितले की, जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंटची टीम गुंतवणूक व्यवस्थापनाचा अनुभव, डिजिटल नवोन्मेष आणि ग्राहक-केंद्री उत्पादने यांचा संगम साधेल. कंपनीची ही अग्रगण्य टीम गुंतवणुकीचे स्वरूप बदलून ते लाखो लोकांसाठी अधिक सुलभ व परवडणारे बनवण्याच्या जिओब्लॅकरॉकच्या मिशनसाठी सज्ज आहे.

जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक व CEO सिड स्वामीनाथन म्हणाले, “जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंटसाठी हा एक मैलाचा दगड आहे. आमची नेतृत्व टीम पारदर्शक व स्पर्धात्मक किंमत धोरणावर आधारित उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध आहे. येत्या काही महिन्यांत कंपनी विविध गुंतवणूक पर्याय सादर करणार असून, त्यात डेटा-आधारित गुंतवणुकीत ब्लॅकरॉकची कौशल्ये वापरण्यात येणार आहेत.”

जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंटने आपल्या वेबसाईटवर एक ‘एक्सक्लुझिव्ह अर्ली ऍक्सेस’ उपक्रम देखील जाहीर केला आहे. या उपक्रमाअंतर्गत, लोकांना जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंटच्या डिजिटल-प्रथम गुंतवणूक सेवांमध्ये स्वारस्य दाखवण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. नोंदणी केल्यानंतर, त्यांना गुंतवणुकीच्या मूलतत्त्वांवर आधारित माहिती व शैक्षणिक सामग्री प्राप्त होईल.

याची नोंद घ्यावी की, २६ मे २०२५ रोजी जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडला आपला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) कडून मान्यता प्राप्त झाली आहे

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रणधुमाळी जिल्हा परिषदेची…नाशिक जिल्ह्यात महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांविरोधातच लढणार…महाविकास आघाडीचे काय?

Next Post

आश्रम शाळेत आता कंत्राटी परिचारकेमार्फत सेवा…नाशिकमध्ये ३४० प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण

Next Post
Untitled 27

आश्रम शाळेत आता कंत्राटी परिचारकेमार्फत सेवा…नाशिकमध्ये ३४० प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण

ताज्या बातम्या

Untitled 48

अखेर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये…माजी मंत्री घोलप यांनी सुध्दा घेतला पक्षप्रवेश

जून 17, 2025
jail1

मतीमंद अल्पवयीन मुलावर दोघांनी केला बलात्कार, आरोपी गजाआड…नाशिकमधील घटना

जून 17, 2025
Sharad Pawar

शरद पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीच्या दोन गट एकत्र येण्याच्या चर्चेला ब्रेक….

जून 17, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण १० निर्णय

जून 17, 2025
IMG 20250617 WA0248 2

प्रेमाच्या प्रत्येक टप्प्यावर नवा रंग उलगडणारा शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित….

जून 17, 2025
rain1

राज्यात या आठवड्यात अठरा जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011