गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जिल्हाधिकारी यांची संवेदनशीलता – मुक्या जीवांसाठी तत्परता!

by India Darpan
मार्च 22, 2025 | 2:21 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250322 WA0293 e1742633428332

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एका कुत्र्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. शारीरिक इजा आणि संसर्गामुळे वेदनेने विव्हळणाऱ्या त्या मुक्या जीवाकडे पाहताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने उपायुक्त, पशुसंवर्धन विभागाला निर्देश दिले.

क्षणाचाही विलंब न करता जिल्हाधिकारी यांनी दूरध्वनीवरून वैद्यकीय पथकाला तत्काळ पाठवण्याच्या सूचना दिल्या. काही वेळातच पशुवैद्यकीय अधिकारी दाखल झाले आणि त्यांनी जखमी कुत्र्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवले.

मुक्या जीवांचीही काळजी घेण्याचा स्तुत्य उपक्रम
माणसाने मुक्या जीवांचीही काळजी घ्यावी, या तत्त्वावर विश्वास ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयाने आणखी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र लाटेत तहानलेली पाखरे पाण्यासाठी तडफडू नयेत म्हणून कार्यालयाच्या परिसरात विविध ठिकाणी पाण्याच्या कुंड्या ठेवण्यात आल्या.

याच उपक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या कक्षासमोरील कुंडीत पाणी टाकून केली.यासाठी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी पुढाकार घेतला…!!

संवेदनशील प्रशासनाची प्रेरणादायी उदाहरणे
जखमी कुत्र्याला तातडीची वैद्यकीय मदत मिळवून देण्यापासून ते उन्हाळ्यात पाखरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यापर्यंत, संवेदनशील प्रशासनामुळे फक्त माणसांचीच नव्हे, तर मुक्या जीवांचीही काळजी घेतली जाऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण ठरते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गडचिरोलीतील वाघांचे मानवी हल्ले… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे निर्देश

Next Post

‘नवसखी सरस महोत्सवा’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

India Darpan

Next Post
नवसखी सरस महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 1920x1280 1

‘नवसखी सरस महोत्सवा’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011