नाशिक – राज्य सरकारने कोरोना निर्बंधांमध्ये पाचस्तरीय शिथीलता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत नाशिक शहर हे दुसऱ्या तर नाशिक जिल्हा (नाशिक मनपा वगळून) तिसऱ्या स्तरावर येत आहे. मात्र, वेगवेगळे निकष आणि निर्बंध न लावता नाशिक शहर व जिल्ह्यासाठी एकच आदेश काढण्यात आला आहे. त्याअनुषंगाने उद्यापासून (सोमवार ७ जून) नाशिकमध्ये काय सुरू राहणार, किती वेळाचे बंधन असेल आणि कशाला परवानगी नसेल यासंबंधीचे सविस्तर आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढल्यानंतर त्यांनी जनतेशी व्हिडिओव्दारे संवाद साधला.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!