रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लाचखोर तलाठी आणि कोतवाल एसीबीच्या सापळ्यात; या कामासाठी घेतली लाच

एप्रिल 14, 2023 | 6:41 pm
in संमिश्र वार्ता
0
Corruption Bribe Lach ACB

 

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भडगाव तालुक्यातील भोरटेक बुद्रुक येथील लाचखोर तलाठी आणि कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात सापडले आहेत. सलीम अकबर तडवी (वय-४४ वर्ष, तलाठी, सजा निंभोरा व प्रभारी चार्ज मौजे भोरटेक बु ll, तलाठी कार्यालय, ता. भडगाव जि. जळगाव) आणि कविता नंदु सोनवणे (वय २७ वर्ष, महिला कोतवाल, मौजे भोरटेक बुll तलाठी कार्यालय ता. भडगाव जि. जळगाव) अशी लाचखोरांची नावे आहेत.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका शेतकऱ्याची वडीलोपार्जित शेतजमिन भोरटेक बुll ता.भडगाव तलाठी कार्यालयाचे हद्दीमध्ये आहे. शेतकऱ्याचे वडील मयत झालेले आहेत. सदर शेत जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर या शेतकऱ्यासह घरातील अन्य ०९ असे एकुण १० वारसांची नावे लावणे व तशी नोंद घ्यायचे होते. या कामाच्या मोबदल्यात तलाठी तडवी आणि कोतवाल सोनवणे यांनी २५०० रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी दोघा लाचखोरांनी या शेतकऱ्याकडून जागेवरच १,००० रुपये घेतले. उर्वरीत रक्कम १५०० रुपये लाच रकमेची मागणी केली. त्यानंतर या शेतकऱ्याने एसीबीशी संपर्क साधला. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यात लाचखोर तलाठी आणि कोतवाल हे दोन्ही रंगेहाथ सापडले. आता दोघांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सापळा व तपास अधिकारी-
श्री.शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. मो.नं. 8766412529
सापळा पथक
पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने.
कारवाई मदत पथक
स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.

मार्गदर्शक-*
*1)* मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.नं. 93719 57391
*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.नं. 9823291148
*3)* मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.नं. 9822627288

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477
@ मोबा.क्रं. 8766412529
@ टोल फ्रि क्रं. 1064

Jalgaon ACB Trap bribe Corruption

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिल्लीत आता मोफत वीजेवर गंडांतर… नायब राज्यपालांनी रोखली फाईल… आप-भाजप वादाचा फटका सर्वसामान्यांना

Next Post

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची होणार सीबीआय चौकशी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
Kejriwal Road Show2

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची होणार सीबीआय चौकशी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011