मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारतात ५ कोटी ४४ लाखाची अंमली पदार्थांची तस्करी करणा-या महिलेला अटक…

by India Darpan
फेब्रुवारी 19, 2025 | 5:30 pm
in इतर
0
jail1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- काँगोचा एक नागरिक भारतात अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी किन्शासा येथून मुंबई विमानतळावर आलेल्या या महिलेला अटक केली.

भारतात तस्करी करण्यासाठी अंमली पदार्थ असलेल्या कॅप्सूल्सचे सेवन केल्याचे या महिलेने चौकशीदरम्यान कबूल केले. या महिलेला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशानुसार जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या महिलेच्या शरीरातून एकूण 544 ग्रॅम कोकेन असलेल्या 10 कॅप्सूल्स बाहेर काढण्यात आल्या. काळ्या बाजारात या कोकेनची अंदाजे किंमत सुमारे 5 कोटी 44 लाख रुपये इतकी आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) कायदा 2025 अंतर्गत हे कोकेन जप्त करण्यात आले असून याच कायद्याच्या तरतुदीअंतर्गत या महिलेला अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जेवणासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या दोघा मित्रांना टोळक्याने केली बेदम मारहाण

Next Post

विमा फसवणुकीचे वाढते प्रमाण: असे ओळखा तोतया विमा एजंट

Next Post
Untitled 34

विमा फसवणुकीचे वाढते प्रमाण: असे ओळखा तोतया विमा एजंट

ताज्या बातम्या

Untitled 48

अखेर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये…माजी मंत्री घोलप यांनी सुध्दा घेतला पक्षप्रवेश

जून 17, 2025
jail1

मतीमंद अल्पवयीन मुलावर दोघांनी केला बलात्कार, आरोपी गजाआड…नाशिकमधील घटना

जून 17, 2025
Sharad Pawar

शरद पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीच्या दोन गट एकत्र येण्याच्या चर्चेला ब्रेक….

जून 17, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण १० निर्णय

जून 17, 2025
IMG 20250617 WA0248 2

प्रेमाच्या प्रत्येक टप्प्यावर नवा रंग उलगडणारा शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित….

जून 17, 2025
rain1

राज्यात या आठवड्यात अठरा जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011